शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फॅशन : Cannes 2019च्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा पांढरा साज आणि क्लासी अंदाज

फॅशन : रॉयल आणि क्लासी लूकसाठी वेअर करा एथनिक चोकर

फिल्मी : 'कॉकटेल' क्वीन डायना पेंटीच्या अदा पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

फिल्मी : 'छपाक'मधील दीपिकात दिसतेय तेजाब पीडित लक्ष्मीची छाप

फिल्मी : LMOTY 2019: दीपिकाचा दिलखेचक रुबाब, विकीचा 'जोश' लाजवाब

फिल्मी : सर्वांदेखत रोमॅन्टिक झाला रणवीर सिंग, लाजून चूर झाली दीपिका पादुकोण!!

फिल्मी : सेलिब्रिटींचा कारनामा! जाणून घ्या तुमच्या आवडत्या स्टारकडे कोणती कार

फॅशन : मकर संक्रातीच्या हटके लूकसाठी ट्राय करा 'हे' ट्रेन्डी ड्रेस!

फिल्मी : Birthday Special:दीपिका पादुकोण साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही, SEE PHOTO

ब्यूटी : 'हे' आहेत 2019मधील टॉप ब्युटी ट्रेन्ड; तुम्हीही करा ट्राय!