शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Mirchi Music Awards सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

फिल्मी : कियारा अडवाणी ते दीपिका पादुकोण... डब्बू रत्नीनीसाठी या अभिनेत्री झाल्यात TOPLESS

फिल्मी : Nykaa Femina Awards 2020 : अवॉर्ड्समध्ये बॉलीवूडच्या अप्सरांचा जलवा, पुन्हा पुन्हा बघाल फोटो!

फिल्मी : केवळ रंगीबेरंगीच नाही तर व्हाइट ड्रेसमद्येही बॉलीवूड सेलिब्रिटी दिसतात हॉट!

जरा हटके : रोहितपेक्षा दहापट जास्त विराटची 'ब्रँड व्हॅल्यू'; पाहा, टॉप सेलिब्रिटींची यादी!

फिल्मी : बाबो! बॉलीवूड सेलिब्रेटींच्या कार्सची केवढी ही किंमत? एका कार बदल्यात दोन घरे घेता येतील!

फिल्मी : ‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका, या बॉलिवूड ललनांचे काय?

फिल्मी : डीप-नेक ड्रेसमुळे बहरलं 'या' अभिनेत्रींचं सौंदर्य, बघणारे डोळे फाडून बघतच राहिले!

फिल्मी : दीपिका पादुकोणचे हॉट इन्स्टाग्राम फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल!

फिल्मी : एका सिनेमासाठी चक्क एवढं मानधन घेतात बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटी..! वाचाल तर तुम्हीही चक्रावून जाल !!