शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : पापा की परी ! दीपिका पादुकोणचे फॅमिली फोटो होतायेत व्हायरल, शेवटचा फोटो आहे सगळ्यांत खास

फिल्मी : ड्रग्स केसमध्ये नाव येताच दीपिका झाली ट्रोल, लोक म्हणाले - एक चुटकी ड्रग्स की किमत तूम क्या जानो...

फिल्मी : In Pics: दीपिका पादुकोणच्या डिप्रेशनबाबत पहिल्यांदाच बोला रणवीर सिंग, सांगितली कशी झाली होती तिची अवस्था

फिल्मी : दीपिका पादुकोण होणार गोव्याला रवाना, शूटिंगला करणार सुरूवात, See Photos

फिल्मी : In Pics: सांगून खरं वाटणार नाही; पण या सेलिब्रिटीनी विकत घेतले चक्क फेक फॉलाअर्स

फिल्मी : बाबो..! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचे ट्रान्सपरेंट ड्रेसमधील लूक पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया, See Photos

फिल्मी : दीपिका पादुकोनसोबतच्या सिनेमासाठी प्रभास घेणार रेकॉर्ड ब्रेक मानधन, किती ते वाचून चक्रावून जाल...

फिल्मी : In Pics: लॉकडाऊननंतर दीपिका पादुकोण सर्वात आधी काय करणार?

फिल्मी : IN PICS: बॉलिवूड सेलिब्रिटींचं पहिलं प्रेम माहितीय का? पाहा कोण कोण आहे यादीत

फिल्मी : पहचान कौन...? बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लूक होतोय व्हायरल, पहा फोटो