शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिका-रणवीरने शेअर केले टायगर सफारीचे फोटो, रणथंभौर ट्रिपमध्ये दोघे दिसले एन्जॉय करताना

फिल्मी : बाप रे बाप! दीप‍िका पादुकोणच्या बॅगची किंमत वाचून जाल चक्रावून, त्यात घेऊ शकाल दोन आयफोन...

फिल्मी : वयाच्या १२व्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली, रणवीर सिंहने स्वतःचा केला होता खुलासा

फिल्मी : SEE PICS : दीपिका पादुकोणला उगाच म्हणत नाहीत ‘कॉपी कॅट’, फोटो पाहून तुम्हालाही कळेल

फिल्मी : दीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क!!

फिल्मी : करण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार?

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड

फिल्मी : NCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण....

फिल्मी : मी ड्रग्ज टेस्ट केली, तुम्हीही करा...! ‘हॉण्टेड 3 डी’ची अभिनेत्री टिया बाजपेयीने शेअर केला रिपोर्ट

फिल्मी : पापा की परी ! दीपिका पादुकोणचे फॅमिली फोटो होतायेत व्हायरल, शेवटचा फोटो आहे सगळ्यांत खास