शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Deepika Padukone at Cannes 2022 : कान्सच्या रेड कार्पेटवर ‘मस्तानी’ साडीत अवतरली, कलेजा खल्लास करून गेली

फिल्मी : जेव्हा दीपिकाने रणबीरला कंडोम गिफ्ट करण्याची व्यक्त केली होती इच्छा, भडकले होते ऋषी कपूर

फिल्मी : कतरिना चक्क टोमॅटोपासून दूर पळते...! ‘या’ कलाकारांना सुद्धा वाटते या विचित्र गोष्टींची भीती

फिल्मी : Deepika Padukone Photos: दीपिका पादुकोणचे पठाण चित्रपटातील फोटो लीक, हॉट बिकिनी लूक व्हायरल, पाहून फॅन्स म्हणाले...

फिल्मी : IN PICS : दीपिका ते मल्लिका.... या स्टार्सच्या नावावर चक्क मिळतात चवदार डिशेस

फिल्मी : 'गहराइयां' फेम अनन्या पांडेने ब्रालेटमध्ये दिली किलर पोझ, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : OMG!! ‘गहराइयां’नंतर दीपिका पादुकोण झाली आणखीच बोल्ड, शेअर केले हॉट फोटो

फिल्मी : उफ्फ! ‘गहराइयां’ टीमचं अंडर वॉटर फोटोशूट; पाहा दीपिका, अनन्याचे फोटो पाहून खिळतील नजरा

फिल्मी : IN PICS : ‘गहराइयां’ चित्रपटात दीपिकाच्या पार्टनरचा रोल करणारा हा हँडसम हिरो कोण आहे? वाचा

फिल्मी : Ranveer Singh, Choti Deepika Rashi Shinde: रणवीर सिंगला प्रेमात पाडणारी मराठमोळी राशी शिंदे नक्की आहे तरी कोण?