शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर दीपिकाने घेतला मोठा निर्णय, 'या' गोष्टीने वेधले लक्ष

फिल्मी : VIDEO : दीपिका पादुकोण गोव्याला परतली, नव्या जोशाने सिनेमाच्या शूटींगसाठी आहे तयार

फिल्मी : कंगनानंतर शर्लिन चोप्राने साधला दीपिका पादुकोणवर निशाणा, म्हणाली-करून देतात डिप्रेशनचे नारा

फिल्मी : 78 वर्षांचे अमिताभ बच्चन दीपिकापेक्षा ‘महाग’, प्रभासच्या सिनेमासाठी घेणार इतके कोटी

फिल्मी : कंगना रणौतने नाव न घेता साधला दीपिका पादुकोणवर निशाणा, म्हणाली - ते जे डिप्रेशनचं दुकान चालवतात...

फिल्मी : दीपिका पादुकोणची ड्रग्स प्रकरणात चौकशी झाल्यानंतर रणवीर सिंगने केले पहिले ट्विट, पीएम मोदींशी आहे कनेक्शन

फिल्मी : धमाका! प्रभासच्या सिनेमात दिसणार महानायक अमिताभ बच्चन, म्हणाला - स्वप्न सत्यात उतरतंय....

फिल्मी :  रियाला जामीन मिळताच दीपिका पादुकोणने सुरु केली गोव्याला जाण्याची तयारी!

राष्ट्रीय : NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा कोरोना पॉझिटिव्ह; दीपिकाची केली होती चौकशी

फिल्मी : खळबळजनक! कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री पोहचल्या टॉपवर, ईशा कोप्पीकरचा दावा