शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : अभिनेत्री रुक्मिणीनं प्रभासच्या 'स्पिरिट'मध्ये थेट दीपिकाची घेतली जागा, आहे शहीद कर्नलची मुलगी!

फिल्मी : दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं

फिल्मी : अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या..., दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

सखी : गरोदरपणात शेवटचे दोन महिने अवघड, दीपिका पादुकोणने सांगितली आई होतानाच्या शारीरिक वेदनांची कथा

फिल्मी : दीपिका, प्रियंका आलिया पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, ओळखलं का?

फिल्मी : शेवटचे दोन महिने सोपे नव्हते, दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा

फिल्मी : सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'

फिल्मी : अभिनय सोडायचा विचार मनात आला होता..; शाहरुख खानचा मोठा खुलासा, म्हणाला- त्या दिवशी..

फिल्मी : शाहरुखने पाण्याची बॉटल हातात घेतली आणि केलं असं काही की दीपिका पादुकोण पाहतच राहिली

फिल्मी : कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात मालामाल जोडी? पैसा आणि नेटवर्थ ऐकाल तर सरकेल पायाखालची जमीन!