शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी :  दीपिका पादुकोण बॉडीगार्डला भाऊ मानते, पगार इतका की वाचून थक्क व्हाल

फिल्मी : म्हणे, रणवीरपेक्षा ना एक पैसा कमी, ना एक पैसा जास्त...! दीपिकाने हातचा गमावला भन्साळींचा चित्रपट!!

फिल्मी : बालपणी फारच क्यूट दिसत होती बॉलिवूडची 'ही' टॉपची अभिनेत्री, ओळखलं का तुम्ही?

सखी : फक्त सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर करोडो खर्च करतात 'या' अभिनेत्री; पाहा विदाऊट मेकअप लूक

फिल्मी : डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही किस करतच होते दीपिका अन् रणवीर सिंह; सेटवर अशी होती लोकांची रिअ‍ॅक्शन

सखी : दीपिका पादुकोणची ४ फेवरिट आसनं, जी तिला ठेवतात फिट! कर के देखो..

फिल्मी : '...म्हणून एलियन येत नाहीत पृथ्वीवर', रणवीर सिंगच्या लूकने फॅन्ससोबत सेलिब्रेटींनाही घातली भुरळ

फिल्मी : Rhea Chakraborty ने दीपिका पादुकोण- आलिया भट्टलाही टाकले मागे, बनली मोस्ट डिजायरेबल वुमन

फिल्मी : का येते अक्षय कुमारला दीपिका पादुकोणची दया, कारण वाचून व्हाल हैराण

फिल्मी : जेव्हा दीपिका पदुकोणची स्टाइल सलमानसाठी ठरली डोकेदुखी, Video Viral