शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : ‘गहराइयां’च्या ट्रेलरमधील दीपिकाचे बोल्ड सीन्स पाहून रणवीर अवाक्; म्हणाला, मेरी बेबी.....

फिल्मी : Gehraiyaan Trailer : दीपिका पादुकोण झाली भलतीच बोल्ड! ‘गहराइयां’चा ट्रेलर पाहिलात का?

फिल्मी : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा करतेय बॉलिवूडच्या या अभिनेत्याला डेट

फिल्मी : इतक्या पैस्यांचं काय करशील, शॅम्पू तेल विकत घे, सेल्फीमुळे जबरदस्त ट्रोल होते Deepika Padukone

फिल्मी : बिग बींपासून ते जॉन अब्राहमपर्यंत ! बॉलिवूडचे 'हे' 8 सुपरस्टार चुकूनही करत नाहीत मद्यपान

फिल्मी : OMG!! भांडण झाल्यावर ती..., रणबीर कपूरचा ‘एक्स-गर्लफ्रेन्ड’बद्दल शॉकिंग खुलासा

सखी : दिपिका पदुकोणसारखी परफेक्ट फिगर हवी? तिच्यासारखेच हवे फिटनेस रुटीन! व्हा स्लिम ट्रिम..

सखी : Deepika Padukone Birthday : रामलीलाच्या शुटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले दिपवीर; कट दिल्यानंतरही थांबवला नव्हता हा सीन

फिल्मी : 300 कोटींची मालकीण असलेल्या दीपिका पादुकोणला पहिल्या सिनेमासाठी मिळालेले मानधन ऐकून जाल चक्रावून

फिल्मी : दीपिका आणि रणवीरने गुपचूप केला होता साखरपुडा, चार वर्ष कुणालाही लागला नव्हता पत्ता....