शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : 'मी तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इथे बसले नाही', दीपिका पादुकोणबाबत प्रश्न विचारताच कंगना भडकली

फिल्मी : दीपिका पादुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या 'गहराइयां'चा सगळीकडे बोलबाला

फिल्मी : रणबीर-दीपिकाचा ‘हा’ सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली होती नोकरी, काय होतं कारण?

फिल्मी : Gehraiyaan Title Track : रिलीज होताच दीपिकाच्या गाण्यानं इंटरनेटवर घातला धुमाकूळ, दीड तासात दीड मिलियन पार

फिल्मी : IN PICS : लूप लपेटा ते गहराइयां..., फेब्रुवारीत ओटीटीवर रिलीज होत आहेत हे 9 सिनेमे व सीरिज

फिल्मी : उफ्फ! ‘गहराइयां’चं पहिलं गाणं ‘डुबे’ रिलीज; कधीही पाहिलं नसेल दीपिकाचं इतकं बोल्ड रूप

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या रेड ड्रेसमधील बोल्ड फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, पाहा फोटो

फिल्मी : Gehraiyaan: सिद्धांतसोबतचे बोल्ड सीन्स देणं दीपिकासाठी सोपं होतं...! हे आहे कारण

फिल्मी : 'गहराइयां'च्या प्रमोशनसाठी अनन्या पांडेने केला ग्लॅमरस लूक, लूकला मिळतेय पसंती

फिल्मी : Shahid Kapoor नाही तर पद्मावतसाठी हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती, नाव वाचून व्हाल अवाक्