शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : चित्रपटाच्या नावावर कचरा विकू नका...., कंगना राणौतने उडवली दीपिकाच्या ‘गहराइयां’ची खिल्ली

फिल्मी : Deepika Padukone ला आवडतात साऊथचे हे दोन सुपरस्टार्स, त्यांच्यासोबत करण्यासाठी आहे उत्सुक!

फिल्मी : Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा?

फिल्मी : IN PICS : ‘गहराइयां’ चित्रपटात दीपिकाच्या पार्टनरचा रोल करणारा हा हँडसम हिरो कोण आहे? वाचा

फिल्मी : Ranveer Singh, Choti Deepika Rashi Shinde: रणवीर सिंगला प्रेमात पाडणारी मराठमोळी राशी शिंदे नक्की आहे तरी कोण?

फिल्मी : Ranveer Singh Deepika Padukone, ChotiDeepika: दीपिकाला सोडून रणवीर पडला मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात; Video शेअर करत म्हणाला...

फिल्मी : लग्नानंतर बदलली समीकरणं; इंटीमेट सीन देण्यापूर्वी दीपिकाला घ्यावी लागते रणवीरची परवानगी?

फिल्मी : Red Alert! 'गहराइयां' फेम अनन्या पांडे रेड ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, फोटोला मिळतेय पसंती

फिल्मी : IN PICS: कमाईच्याबाबतीत अनेक अभिनेत्रींना मागे टाकते दीपिका पादुकोण, मानधन ऐकून व्हाल थक्क!

फिल्मी : सिनेमातील इंटिमेट सीन्स कसे शूट होता? वाचून व्हाल अवाक्...; ‘गहराइयां’ने सुरु केला नवा ट्रेंड