शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

सखी : दीपिका पादुकोणला आवडतो तसा ‘रस्सम राइस’ करायचाय? ही घ्या स्पेशल साऊथ इंडियन रेसिपी...

फिल्मी : दीपिकाचा हटके लूक, तर आलियाच्या ग्लॅमरस अदा, सब्यसाचीच्या इव्हेंटमध्ये बॉलिवूड बालांचा स्टनिंग अंदाज

फिल्मी : 'पद्मावत'च्या सेटवर शाहिद कपूरचा झालेला अपमान? क्रू मेंबरने सांगितला किस्सा

फिल्मी : लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोणचा पहिला रॅम्प वॉक, Video व्हायरल

फिल्मी : दीपिका पादुकोण नाही तर ऐश्वर्या राय होती 'पद्मावत'साठी पहिली पसंती, या कारणामुळे तिने नाकारला सिनेमा

सखी : लग्न ठरलंय? प्या दीपिका पादुकोण लग्नापूर्वी पीत होती ते खास ज्यूस, चेहऱ्यावर येईल ग्लो...

फिल्मी : शाहिद कपूर-दीपिका-रणवीर सिंगचा 'पद्मावत' पुन्हा होतोय रिलीज? 'या' तारखेपासून थिएटरमध्ये पाहता येईल

फिल्मी : संपूर्ण सिनेमात ती फक्त तयारच होतीये..., कंगना राणौतला 'पद्मावत'ची मिळाली होती ऑफर

फिल्मी : रॉयल जोडी! लग्नसमारंभातून बाहेर पडताना दिसलं कपल, गुलाबी रंगात नवरीसारखीच नटली दीपिका

फिल्मी : रणबीर-दीपिका पुन्हा एकत्र येणार? 'या' हिरोच्या सिनेमात करणार कॅमिओ भूमिका