शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिका हीच माझी फर्स्ट चॉईस होती..., ‘गहराइयां’साठी शकुन बत्रांनी अशी फायनल केली स्टारकास्ट

फिल्मी : फ्लॉप सिनेमाची कसली पार्टी करतेस ताई? ‘गहराइयां’च्या सक्सेस पार्टीमुळे दीपिका झाली ट्रोल

फिल्मी : उफ्फ! ‘गहराइयां’ टीमचं अंडर वॉटर फोटोशूट; पाहा दीपिका, अनन्याचे फोटो पाहून खिळतील नजरा

सखी : दीपिकासारखा सुंदर निमुळता चेहरा, उंच सुबक मान हवी? परफेक्ट जाॅ लाइनसाठी करा 4 व्यायाम 

फिल्मी :  -म्हणून दीपिकाच्या ‘गहराइयां’ सिनेमावर ट्रोलर्स करताहेत आगपाखड  

सखी : Gehraiyaan : दीपिकाची बहिण अनिशा 'गहराइयां' चित्रपटात झळकली; फॅन्सनी ओळखलं, तुम्ही पाहिलं की नाही

फिल्मी : गहराइयांमध्ये दीपिकासोबत झळकलीये तिची सख्खी बहिणी; तुम्ही ओळखलं का तिला?

फिल्मी : या व्हिलात झालंय दीपिकाच्या ‘Gehraiyaan’चं शूटींग, एका रात्रीचं भाडं ऐकून थक्क व्हाल!!

फिल्मी : चित्रपटाच्या नावावर कचरा विकू नका...., कंगना राणौतने उडवली दीपिकाच्या ‘गहराइयां’ची खिल्ली

फिल्मी : Deepika Padukone ला आवडतात साऊथचे हे दोन सुपरस्टार्स, त्यांच्यासोबत करण्यासाठी आहे उत्सुक!