शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : भारताचा नावाजलेला बॅडमिंटनपटू, माधुरी दीक्षितवर होता क्रश! लग्नाची बातमी कळताच झालेली अशी अवस्था 

फिल्मी : 'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय

फिल्मी : मी तर १७ तास काम केलंय..., दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या कामाच्या मागणीवर रुबिना दिलैक काय म्हणाली?

फिल्मी : दीपिका पदुकोणच्या 'या' रीलला मिळाले जगात सर्वाधिक व्ह्यूज, रोनाल्डोलाही टाकलं मागे!

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्ट मागणीवर विद्या बालनने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, मी स्वत:...

फिल्मी : ८ तासांच्या शिफ्टवरुन रश्मिका मंदानाने केला दीपिकाला विरोध, म्हणाली- मी १२ तासही काम करायला तयार..

सखी : World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

फिल्मी : दीपिका पादुकोणनं जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली, 'ही' कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय!

फिल्मी : 'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीला सोनाक्षीने दिला पाठिंबा, म्हणाली- महिला कलाकारांसाठी...,