शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Chhapaak Movie Review: जगण्याची उमेद देणारा ‘छपाक’!

फिल्मी : साधासुधा नाहीये शाहरुखचा कॉफी मग; किंमत आणि त्यातील फिचर्स पाहून व्हाल शॉक्ड

फिल्मी : Jawan Teaser Out: थिएटर रिलीजच्या आधी भेटीला आला शाहरूख खानच्या 'जवान'चा टीझर

फिल्मी : शाहरुखचा फोटो पाहून समीर वानखेडे म्हणाले, 'कोण आहे...', तर दीपिकाचा फोटो बघताच...

फिल्मी : Om Shanti Om: एका सिनेमासाठी कोट्यवधी घेणाऱ्या दीपिकाला पहिल्या सिनेमासाठी किती मिळालेले मानधन?, जाणून घ्या

फिल्मी : 'जवान' ते 'द मार्व्हल्स', २०२३ सालात स्त्री शक्तीचा जयजयकार

फिल्मी : एअरपोर्टवर स्वेटर घालून पोहोचली दीपिका पादुकोण, लोक म्हणाले- हे काय लॉजिक आहे...

फिल्मी : श्रीरामानंतर प्रभास भगवान विष्णुच्या 'कल्की' अवतारात, काय आहे प्रोजेक्ट के? जाणून घ्या...

फिल्मी : किस बाई किस! रणवीर-दीपिकाचं Kiss करु नका Miss, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : दीपिकामुळे शाहरुखच्या हातून गेला पद्मावत; 'या' एका अटीमुळे अलाउद्दीन खिलजीची भूमिका पडली रणवीरच्या पदरात