शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिका पादुकोण नाही तर ऐश्वर्या राय होती 'पद्मावत'साठी पहिली पसंती, या कारणामुळे तिने नाकारला सिनेमा

सखी : लग्न ठरलंय? प्या दीपिका पादुकोण लग्नापूर्वी पीत होती ते खास ज्यूस, चेहऱ्यावर येईल ग्लो...

फिल्मी : शाहिद कपूर-दीपिका-रणवीर सिंगचा 'पद्मावत' पुन्हा होतोय रिलीज? 'या' तारखेपासून थिएटरमध्ये पाहता येईल

फिल्मी : संपूर्ण सिनेमात ती फक्त तयारच होतीये..., कंगना राणौतला 'पद्मावत'ची मिळाली होती ऑफर

फिल्मी : रॉयल जोडी! लग्नसमारंभातून बाहेर पडताना दिसलं कपल, गुलाबी रंगात नवरीसारखीच नटली दीपिका

फिल्मी : रणबीर-दीपिका पुन्हा एकत्र येणार? 'या' हिरोच्या सिनेमात करणार कॅमिओ भूमिका

फिल्मी : बायकोचं तोंड किती वेळ बघाल?, L&Tच्या सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यावर दीपिका भडकली, म्हणाली- तुमच्यासारखे...

फिल्मी : दीपिका पादुकोण-रणवीर सिंग बनणार शाहरूख खानचे शेजारी, लवकरच शिफ्ट होणार नवीन घरात

फिल्मी : लेकीच्या जन्मानंतर पुन्हा कामावर परतणार दीपिका पादुकोण, 'कल्कि २'चं करणार शूटिंग

फिल्मी : 'रामलीला'मध्ये लीलाच्या भूमिकेत दिसली असती 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; का सोडलेला सुपरहिट चित्रपट? जाणून घ्या