शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : 'ओम शांती ओम'च्या सेटवर श्रेयसला मिळाला शाहरुखकडून 'हा' धडा; आजही अभिनेत्याच्या लक्षात

फिल्मी : बाजीराव मस्तानीमध्ये बिनसलं? दीपिकाने रणवीरला केलं थेट इग्नोर, चाहते म्हणाले, 'रोमान्स खत्म..'

फिल्मी : दीपिका ते अनुष्का! आपल्या बॉडीगार्डला 'हे' 4 कलाकार देतात कोटयवधी रुपये; जाणून घ्या त्यांची फी

फिल्मी : IN PICS : अक्षय, आलिया, कतरिना, सलमान.... ३० सेकंदाच्या जाहिरातीतून कोट्यवधी कमावतात 'हे' स्टार्स

फिल्मी : Pathaan on OTT : आता घरबसल्या पाहा शाहरूख, दीपिकाचा 'पठाण'; जाणून घ्या कधी, कुठे?

फिल्मी : Singham Again : अजय देवगण व रोहित शेट्टी दिवाळीत करणार धमाका; वाचा, ‘सिंघम अगेन’बद्दलचं अपडेट

फिल्मी : Oscars 2023 : ऑस्कर सोहळा अन् दीपिकाचा टॅटू, अभिनेत्रीनं कानामागे लिहिलं कुणाचं नाव? पाहून सगळेच हैराण

सखी : दीपिका पादुकोणच्या मानेवर नवा टॅटू? हा कोणता कोडवर्ड, काय त्याचा अर्थ?

फिल्मी : Oscar Awards 2023: ऑस्करच्या रेड कार्पेटवर भारतीय सेलिब्रिटींचा जलवा; दीपिका पादुकोण ते आरआरच्या टीमचा लूक चर्चेत

सखी : दीपीका की ऑस्करची बाहूली? दीपीकाच्या ब्लॅक लूकची ऑस्कर अवार्ड् सोहळ्यात चर्चा, जणू लखलखती चांदणी