शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Video: फोटो काढताना रणवीरमुळे वैतागला ओरी; नवऱ्याकडे दुर्लक्ष करत दीपिकानं घातली समजूत

फिल्मी : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमुळे दीपिका झाली ट्रोल; प्रेग्नंट असतानाही केला डान्स परफॉर्मन्स

सखी : श्रीदेवी ते दीपिका पदुकोन- 'बेबी फर्स्ट' म्हणत करिअरच्या शिखरावर असताना प्रेग्नंट झाल्या 'या' अभिनेत्री

फिल्मी : रणवीर आणि दीपिका पादुकोण बाळाचे नाव काय ठेवणार? अभिनेत्याचा जुना व्हिडीओ व्हायरल

सखी : दीपिका - रणवीरच्या रोमँटिक नात्याची गोष्ट - आता आईबाबा होणाऱ्या जोडप्याची खास कहाणी

फिल्मी : 'या' दिवशी ओटीटीवर येणार हृतिक रोशन-दीपिका पदुकोणचा 'फायटर'! इतक्या कोटींमध्ये Netflix विकले गेलेत चित्रपटाचे हक्क

फिल्मी : नवरा असावा तर असा! गरोदर दीपिकाला चाहत्यांनी घेरलं अन्...; रणवीरच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

फिल्मी : दीपिका-रणवीरच्या घरी कुणी तरी येणार येणार गं! पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

फिल्मी : बापरे! अनन्या पांडेला दीपिका पादुकोणची 'ही' गोष्ट आहे चोरायची; सांगितली 'मन की बात'

फिल्मी : तृप्ति डिमरी आली अन् भल्याभल्यांचा रेकॉर्ड मोडून गेली...शाहरुख, आलिया आणि दीपिकाही पडली मागे