शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : पहिल्यांदाच 'दीपवीर'च्या लग्नाचा Video आला समोर; चाहत्यांनी केला लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव

फिल्मी : 'कॉफी विद करण' मध्ये 'दीपवीर' ची एन्ट्री, 2015 मध्येच एन्गेज झाल्याचा केला खुलासा

सखी : आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?

फिल्मी : लेडी सिंघम! रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकाची एन्ट्री, दमदार लूकची होतेय चर्चा

सखी : आलिया भट ते परिणिती चोप्रा, लग्नात पेस्टल शेड्सचेच घागरे घालणाऱ्या ६ अभिनेत्री! फिके रंग त्यांनी का निवडले?

फिल्मी : हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या 'फायटर'मधील दोन गाण्यांचं स्पेशल शूट इटलीत

सखी : अनुष्का- दीपिका- प्रियांका आणि परिणीती; त्यांच्या सुंदर आणि प्रचंड महाग मंगळसूत्रांचे पाहा देखणे डिझाईन्स

सखी : प्रियांका चोप्रापासून अनन्या पांडेपर्यंत बॉलिवूड अभिनेत्रींना केशरी पँटची भुरळ; पाहा काय आहे हा नवा ट्रेंड...

फिल्मी : 'जवान'मधील नयनताराचे सीन्स कट केल्यामुळे अ‍ॅटलीवर नाराज झाली अभिनेत्री, दीपिका पादुकोण आहे कारणीभूत?

फिल्मी : ...अन् भर कार्यक्रमात दीपिकाने शाहरुखला केलं किस; 'जवान'च्या सक्सेस पार्टीतील 'तो' व्हिडिओ व्हायरल