शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिकाने नाकारला 500 कोटींचा चित्रपट; 'तो' ठरला ब्लॉकबस्टर, 'या' अभिनेत्रीचं चमकलं नशीब

फिल्मी : दीपिकानंतर क्रिती सेनॉनचं बॉलिवूडमधील नेपोटिझमवर थेट वक्तव्य, म्हणाली, स्टारकिडला लाँच करण्याबरोबरच...

फिल्मी : बॉलिवूडमधील नेपोटिझमवर दीपिका पादुकोण स्पष्टच बोलली, म्हणाली, नाव कमावण्यासाठी...

फिल्मी : शाहरूखच्या बर्थडे पार्टीत MS धोनीबरोबर दिसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

फिल्मी : अंबानींच्या इव्हेंटमध्ये रणवीरने दीपिकाला केलं Kiss, नेटकरी म्हणाले, 'इमेज सुधारण्यासाठी..'

सखी : दीपिका पादुकोण ट्रोल होतेय, मात्र ओपन रिलेशनशिपचा निर्णय अनेकजण का घेतात? कमिटमेण्टची भीती की..

फिल्मी : 'कॉफी विथ करण'मधील दीपिकाच्या लूकची चर्चा; ब्लॅक ड्रेसची आणि गळ्यातील नेकलेसची किंमत ऐकून व्हाल थक्क!

फिल्मी : Koffee With Karan 8: करीनापासून रणवीर सिंग पर्यंत या सेलेब्सनी शोमध्ये ओपन केले बेडरुम सीक्रेट

फिल्मी : रणवीरमुळे दीपिकाच्या पदरात पडला 'रामलीला' सिनेमा, 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं झालेलं कास्टिंग, पण...

फिल्मी : अंबानींच्या कल्चरल सेंटर उद्घाटनाला करण जोहरसोबत घडला धक्कादायक प्रकार; म्हणाला, 'वरुणने...'