शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : 'फायटर' मधील करण सिंह ग्रोवरचा लूक समोर, पत्नी बिपाशा बासूने दिली अशी प्रतिक्रिया

फिल्मी : Fighter : हृतिक रोशन-दीपिकाचे फायटरमधील रोमँटिक सीन्स व्हायरल, अभिनेत्रीच्या बोल्डनेसची चर्चा

फिल्मी : 'फायटर' चा थक्क करणारा टीझर रिलीज, एरिअल शॉट्स अन् हृतिकच्या चार्मिंग लूकने वेधलं लक्ष

फिल्मी : अखेर प्रतीक्षा संपली! या दिवशी रिलीज होणार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण 'फायटर'चा टीझर

फिल्मी : रणवीर सिंगने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला- 'दीपिकासारखी पत्नी मिळणे...'

फिल्मी : 'फायटर'मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक आला समोर, चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

फिल्मी : हृतिक रोशनचा चित्रपट फाइटरचा फर्स्ट लूक आउट, 'स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया' लूकला मिळतेय पसंती

फिल्मी : दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! ऑस्करनंतर 'या' जागतिक इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचा मिळवला मान

फिल्मी : दीपिकाच्या JNU आंदोलनातील सहभागामुळे 'छपाक' वर परिणाम झाला, मेघना गुलजार स्पष्टच बोलल्या

फिल्मी : सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम