शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : ७२ तासांत दीपिका पादुकोणच्या पिवळ्या मॅटर्निटी गाऊनचा झाला लिलाव, किंमत ऐकून थक्क व्हाल

फिल्मी : दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! पिवळ्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल

फिल्मी : Deepika Padukone : प्रेग्नेंसीच्या ट्रोलिंगनंतर दीपिकानं शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली...

फिल्मी : दीपिकाला मिळाला आलियाचा पाठिंबा; 'फेक बेबीबंप' म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

फिल्मी : गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

फिल्मी : 'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री

फिल्मी : दीपिका पदुकोणच्या गाण्यावर विशाखा सुभेदारचे अफलातून एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : दीपिकापेक्षा रणवीर सिंगला 'ही' गोष्ट आहे जास्त प्रिय, खुलासा करत म्हणाला...

फिल्मी : दीपिकाच्या हिल्स घातल्या का? अतरंग फॅशनमुळे रणवीर सिंग पुन्हा एकदा ट्रोल