शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : कल्कि २८९८ एडी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, कधी? कुठे? बघता येईल जाणून घ्या

फिल्मी : लक्झरीयस गाड्या अन् अलिशान घर; 'इतक्या' कोटींचे मालक आहेत दीपिका पादुकोण-रणवीर सिंग!

फिल्मी : मुलगा की मुलगी? रणवीर सिंगला कोण पाहिजे? विचारताच अभिनेत्याच्या उत्तराने जिंकलं मन

फिल्मी : मॉम टू बी दीपिका पादुकोणचा साडीत देसी अंदाज, फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

फिल्मी : 'कल्की'चा तो क्लायमॅक्स सीन, प्रेग्नंट दीपिकाला केसांना धरुन ओढलं; रणवीर सिंहने सेटवर...

फिल्मी : दीपिका प्रेग्नंसीच्या 7व्या महिन्यातही दररोज न चुकता करते हे योगासन, फोटो शेअर करून दिल्या खास टिप्स

फिल्मी : रणवीरने दीपिकासोबत पाहिला 'कल्कि २८९८ एडी', पत्नीच्या अभिनयाबद्दल अभिनेता स्पष्टच म्हणाला...

फिल्मी : 'कल्कि २८९८ एडी'मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने दीपिका पादुकोणचा आवाज तेलुगू भाषेत केलाय डब

फिल्मी : 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची कमाई ४०० पार! विकेंडला कमाईत जबरदस्त वाढ

फिल्मी : Kalki 2898 AD : दुसऱ्या दिवशी कमाई घटली, तरीही दीपिका-प्रभासच्या सिनेमाने मोडले 'KGF 2', 'जवान'चे रेकॉर्ड