शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

सखी : नोकरी करणाऱ्या चारचौघींसारखीच दीपिका पादुकोणला छळतेय ‘तीच’ समस्या, लहान बाळ की करिअर.. 

फिल्मी : माझ्याशी लग्न करशील का? दीपिकाने गुडघ्यावर बसून सलमानला केलेलं प्रपोज, भाईजान म्हणाला-

फिल्मी : १० तासांची शिफ्ट कठीण पण अशक्य नाही, दीपिका-वांगा यांच्यातील वादानंतर जिनिलियाची प्रतिक्रिया चर्चेत

संपादकीय : विशेष लेख:...तर मुंबईच्या मानेवर बॉलिवूडचे फक्त भूत उरेल!

फिल्मी : मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही..., दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

फिल्मी : आमिर-अक्षयही ८ तास काम करतात, दीपिका-वांगा यांच्यातील वादावर कबीर खानचं भाष्य

फिल्मी : दीपिकानंतर आता अल्लू अर्जुनलाही बाय बाय! संदीप रेड्डींनी बिग बजेट सिनेमातून अभिनेत्याचा पत्ता केला कट

फिल्मी : 'स्पिरिट'मधून एक्झिट, आता दीपिका पादुकोणची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

फिल्मी : विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...

फिल्मी : 'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात