शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : डिलिव्हरीनंतर ९ दिवसांनी राजकन्येसह घरी परतली दीपिका, आई झाल्यानंतर असं आहे रूटीन!

फिल्मी : आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनयातून घेणार संन्यास?, मुलीच्या संगोपनासाठी घेतला मोठा निर्णय

फिल्मी : दीपिका-रणवीरच्या लेकीला बघायला भर रात्री हॉस्पिटलमध्ये गेला शाहरुख खान, व्हिडिओ समोर

फिल्मी : दीपिका अन् रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी!

फिल्मी : Rakhi Sawant : मी मावशी झाले..., दीपिका आई होताच राखी सावंतला झाला आनंद, मुलीसाठी घेतली खेळणी

फिल्मी : रणवीर-दीपिकाला मुलगी होताच नेटकऱ्यांनी बाळासाठी सुचवलं 'हे' खास नाव

फिल्मी : रणवीर-दीपिका झाले आईबाबा! घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, मुलगा की मुलगी?

फिल्मी : दीपिका पदुकोण रुग्णालयात दाखल, कोणत्याही क्षणी गुडन्यूज मिळणार; Video व्हायरल

फिल्मी : होणाऱ्या बाळासाठी बाप्पाचा आशीर्वाद! रणवीर - दीपिका सिद्धीविनायकाच्या चरणी लीन, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : Deepika Padukone Pregnancy Photoshoot दीपिकाचं हटके प्रेग्नेंसी फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप, रणवीरही दिसला रोमँटिक अंदाजात