शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : चिमुकल्या 'दुआ'सह मुंबईत परतली दीपिका पादुकोण, मायलेकीची दिसली झलक; Video व्हायरल

फिल्मी : VIDEO: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणची धमाल; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच चाहत्यांसमोर 

फिल्मी : तृप्ती डिमरीच नंबर १! दीपिका आणि आलियालाही टाकलं मागे, २०२४ मधील टॉप १० लोकप्रिय कलाकारांची यादी समोर

सखी : लग्नात भरजरी लेहेंग्यावर शोभून दिसणाऱ्या नोज रिंग्जचे नवे पॅटर्न, नथीपासून नथनीपर्यंत स्टायलिश फॅशन...

फिल्मी : गाजलेल्या 'कॉकटेल' सिनेमाचा येणार सीक्वल, सैफच्या जागी 'हा' लोकप्रिय अभिनेता झळकणार प्रमुख भूमिकेत

फिल्मी : रणवीर सिंग-दीपिका पादुकोणने कोटींचं घर दिलं Rent वर, महिन्याला कमावणार लाखो रुपये

फिल्मी : समय रैनाच्या शोमध्ये स्पर्धकाकडून दीपिका पदुकोणच्या मातृत्वार जोक, नेटकरी भडकले

फिल्मी : शाहरुखमुळे दोनदा शूट झालेला 'चेन्नई एक्सप्रेस'मधील दीपिका पादुकोणचा 'तो' सीन; असं काय घडलेलं?

फिल्मी : Singham Again: रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' OTTवर पाहता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या

फिल्मी : Exclusive: आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून..., मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव