शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नात ‘नो मोबाईल, नो क्लिक’!!

फॅशन : 'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी!

फिल्मी : रणवीर सिंग - दीपिका पादुकोणचे लग्न झालं फिक्स, या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला निमंत्रण दिले जाणार इतक्याच लोकांना

फॅशन : बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सिल्व्हर ज्वेलरीचा ट्रेन्ड; तुम्हीही करा ट्राय!

फिल्मी : कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या 'या' कलाकारांनी पैसे न घेता साकारल्या भूमिका!

फिल्मी : रणवीर व दीपिकाने माझ्यावर ‘हल्ला’ केला! ‘तो’ व्हिडिओ शूट करणाऱ्‍या चाहतीचा आरोप!!

फिल्मी : Friendship Day 2018 : कधीकाळी जीवलग मित्र असणारे हे स्टार्स आज पाहतही नाहीत एकमेकांचं तोंड!

फिल्मी : ‘सीक्रेट हॉलिडे’वर एकमेकांच्या हात घालून फिरताना दिसले रणवीर सिंग- दीपिका पादुकोण!

फिल्मी : 'या' पदार्थांचे शौकीन आहेत 'हे' बॉलिवूड स्टार्स