शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : नेटफ्लिक्सने 'Kalki 2898 AD'च्या सेटवरील BTS VIDEO केला शेअर, कसं झालं शूटिंग?

सखी : हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते? रोज 'या' फळाचा रस प्या; दीपिका पदुकोणच्या डायटिशियनचा सल्ला

फिल्मी : Kalki 2898 AD : प्रभासचा चित्रपट Netflix आणि Prime Video वर होणार प्रदर्शित; पण, कुठे पाहता येणार हिंदी व्हर्जन

फिल्मी : दीपिका पदुकोणची झलक दिसली, ८ महिन्यांची गरोदर आहे अभिनेत्री; 'फेक बेबी बंप' मुळे पुन्हा ट्रोल

फिल्मी : Deepika Padukone : शाहरुखने ११ वर्षांपूर्वी दीपिकाबद्दल केलेली 'ही' भविष्यवाणी; ती ठरली खरी, पाहा BTS Video

फिल्मी : थिएटरमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसादानंतर 'कल्कि २८९८ एडी' सिनेमा आता Ottवर! तारीख लिहून ठेवा

फिल्मी : करिनाला करायचं होतं 'लव्ह आज कल'मध्ये काम, इम्तियाजने दिला नकार; कारण माहितीये का?

सखी : दीपिका पदुकोणच्या फ्लॉलेस स्किनचे सिक्रेट, वापरते आयुर्वेदातील एक खास पारंपरिक गोष्ट...

सखी : मीरा राजपूतने विशीत तर दीपिका पादुकोणने पस्तीशी उलटल्यावर आईपण स्वीकारलं, आई होण्याचं योग्य वय कोणतं?

सखी : दीपिका पादुकोणसारखी चमकदार फ्लॉलेस त्वचा पाहिजे? करा तिनेच सांगितलेले ३ उपाय, पिंगमेंटशनही टळेल