शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : YJHD Re release: 'ये जवानी है दिवानी'च्या 'बत्तमीज दिल' गाण्यावर थिएटरमध्ये प्रेक्षकांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : 'कल्कि २'साठी चाहत्यांना करावी लागणार मोठी प्रतीक्षा, जाणून घ्या यामागचं कारण

फिल्मी : 'कल्की २८९८ एडी'च्या दुसऱ्या भागात हा सुपरस्टार अभिनेता साकारणार श्रीकृष्ण? मोठी अपडेट समोर

फॅक्ट चेक : Fact Check : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मुलगी दुआचा चेहरा केला रिव्हील? जाणून घ्या, 'सत्य'

फिल्मी : नैना-बनीची लव्हस्टोरी पुन्हा पाहता येणार; रणबीर-दीपिकाचा 'ये जवानी...' या दिवशी होणार पुन: प्रदर्शित

फिल्मी : रणबीर कपूर अन् दीपिकाच्या 'ये जवानी है दिवानी' सिक्वेल येणार ? चाहत्यांचा आनंद गगनात मावेना!

फिल्मी : पहिल्यांदाच पापाराझींसमोर आली रणवीर-दीपिका पादुकोणची लेक 'दुआ', पार्टीतील फोटो व्हायरल!

फिल्मी : आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण रणबीर कपूरसोबत झळकणार 'या' सिनेमात, समोर आली मोठी माहिती

फिल्मी : दीपिका पादुकोणचा 15 वर्ष जुना Video व्हायरल; सौंदर्य आणि निरागसता पाहून फिदा झाले चाहते

फिल्मी : आलिया भट, दीपिका पादुकोण की श्रद्धा कपूर... २०२४ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?