शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : मेघना गुलजारने लिहिली दीपिका पादुकोणसाठी इमोशनल पोस्ट, वाचून तुम्हाला वाटेल कौतुक

फिल्मी : झी सिने पुरस्कार 2019 मध्ये या चित्रपट आणि कलाकारांना मिळाले नामांकन

फिल्मी : वाद झाल्याने 'या' बॉलिवूड चित्रपटांना मिळाली प्रसिद्धी!

फिल्मी : 'छपाक'च्या शूटिंगपूर्वी दीपिका पादुकोण करणार 'ही' गोष्ट

फिल्मी : LMOTY 2019: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

फिल्मी : LMOTY 2019: मला 'या' खात्याची मंत्री व्हायला आवडेल; दीपिकानं सांगितली मन की बात

फिल्मी : दीपिकाशी दिलखुलास गप्पा

फिल्मी : LMOTY 2019: दीपिकाचा दिलखेचक रुबाब, विकीचा 'जोश' लाजवाब

हेल्थ : 'हे' आहे दीपिकाच्या स्लिम, हॉट आणि सेक्सी फिगरचं गुपित!

फिल्मी : सर्वांदेखत रोमॅन्टिक झाला रणवीर सिंग, लाजून चूर झाली दीपिका पादुकोण!!