शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फॅशन : तुमच्या फेस टाइपनुसार सनग्लासेस निवडण्यासाठी काही खास टिप्स!

फिल्मी : 'छपाक'मधील दीपिकात दिसतेय तेजाब पीडित लक्ष्मीची छाप

फिल्मी : अ‍ॅसिड हल्ल्याला बळी पडली होती कंगनाची बहिण रंगोली, 'छपाक'मधील दीपिकाचा लूक पाहून झाली भावूक

फिल्मी : मेघना गुलजारच्या 'छपाक'चा फर्स्ट लूक आऊट, अशी दिसणार दीपिका पादुकोण

फिल्मी : झी सिने पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजी

फिल्मी : विकी कौशलने भाभी हाक मारल्यावर अशी होती दीपिका पादुकोणची प्रतिक्रिया

फिल्मी : ...म्हणून ‘या’ सेलिब्रिटींचे नाव मतदान यादीतून आहे गायब!

फिल्मी : Holi Special : बॉलिवूडचे हे पाच कपल साजरी करताहेत लग्नानंतरची पहिली होळी !

फिल्मी : लग्नानंतरच्या पहिल्या होळी सणाला एकटी पडली दीपिका पादुकोण, 'हे'आहे त्यामागचे कारण

फिल्मी : ‘इंशाअल्लाह’साठी आलिया भट नाही तर ही हिरोईन होती भन्साळींची पहिली पसंत ?