शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : सोनाली कुलकर्णीने दीपिका पादुकोणची या शब्दांत केली स्तुती, म्हणाली - ...नव्याने झाली ओळख

फिल्मी : महाभारतमध्ये दीपिका बनणार द्रौपदी तर ऋतिक रोशन दिसणार या भूमिकेत

क्राइम : दीपिका पदुकोणचा 'छपाक' वादाच्या भोवऱ्यात

फिल्मी : Year Ender 2019 : या वर्षांत पडद्यावरून गायब दिसले ‘हे’ बडे स्टार्स

फिल्मी : Video:  दीपिकाला आवडला चाहत्याचा मोबाईल; म्हणे, मी हा वापरू?

फिल्मी : बॉलीवूडच्या या अप्सरांचे फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल WOW..

फिल्मी : Lokmat Award 2019 : लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डमध्ये बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी!

फिल्मी : केवळ अ‍ॅक्टिंग हेच नाही दीपिका पादुकोणच्या कमाईचे साधन, कोट्यवधींचा आहे बिझनेस

फिल्मी : कमाईच्या बाबतीत रणवीर सिंगने पत्नी दीपिकाला सोडले मागे!

फिल्मी : पती, पत्नी और 'वह'... दीपिकाने सांगितली 'एका लग्नाची पुढची गोष्ट'