शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : लग्नानंतरही वेगळे राहतात बॉलीवूडचे बाजीराव-मस्तानी, रणवीरच्या घराचं भाडं ऐकून व्हाल चकीत

फिल्मी : या गायकामुळे दीपिका पादुकोणला मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री, तिनेच केला खुलासा

फिल्मी : या' ड्रेसमुळे दीपिका होतीये ट्रोल, पण या ड्रेसमध्ये वाईट काय आहे?

फिल्मी : OMG!! ये क्या पहन लिया बहन...? दीपिका पादुकोणचा अतरंगी ड्रेस पाहून सगळेच झाले हैराण

क्रिकेट : बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंमध्ये ही १५ अफेअर्स सर्वात जास्त गाजली

फिल्मी :  काय आहे दीपिका पादुकोणच्या ‘अदृश्य’ RK टॅटूचे गुपित? लेजर की मेकअपची जादू?

फिल्मी : दीपिका पादुकोण आहे ‘फुडी’; म्हणते, ‘हा’ पदार्थ माझा जीव की प्राण!

फिल्मी : Flashback 2019 : अचानक म्हातारे झाले बॉलिवूडचे हे सेलेब्स, दिसू लागले होते असे

फिल्मी : Cuteness Overloaded ! सौंदर्याच्या बाबतीत लेकीला टक्कर देतात ‘या’ अभिनेत्रींच्या मॉम

फिल्मी : ख्रिसमसच्या दिवशी रोमँटिक मूडमध्ये दिसले दीपवीर, पहा त्यांचे फोटो