शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिका पदुकोण आहे कोट्यवधींची मालकीण; वाचून तुम्हीही व्हाल हैराण!

फिल्मी : ... तरच दीपिका स्विकारते सिनेमा

फिल्मी : Beauty with Brain! दीपिकाचे हे फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात...!!

फिल्मी : बर्थ डे गर्ल दीपिकाला चाहत्याने विमानतळावर दिले सरप्राईज

फिल्मी : बॅडमिंटन प्लेअर, मॉडेल ते सुपरस्टार... 12-13 वर्षांत इतकी बदलली दीपिका पादुकोण

फिल्मी : 'शोले'मधील इंग्रजांच्या काळातील जेलर बनला रणवीर सिंग, व्हायरल होतोय मजेशीर व्हिडिओ

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

फिल्मी : Vikrant Massey's Wedding : विक्रांत मेस्सी 2020मध्ये अडकणार लग्न बंधनात, या मॉडलला करतोय डेट

फिल्मी : 'छपाक'च्या इव्हेंटमध्ये दिसला दीपिका पदुकोणचा 'कातिल' अंदाज, फोटो पाहून व्हाल क्लिन बोल्ड!

फिल्मी : OMG! नाचता नाचता फाटली रणवीर सिंगची पँट, दीपिकाला करावे लागले हे काम!!