शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : 'पीकू'साठी दीपिका पादुकोण नव्हती निर्मात्यांची पहिली चॉईस

फिल्मी : दीपिका पादुकोणकडे विमानतळावर सिक्युरीटी गार्डने मागितले आयडी, मग पुढे काय झाले पाहा या व्हिडिओत...

फॅशन : दीपिकाच्या छोट्याशा बॅगच्या किंमतीत करून याल परदेशवारी!

फिल्मी : दीपिकाने न्यूयॉर्कमध्ये घातलेल्या ब्लेझरची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ

फिल्मी : जगातील सुंदर महिला होण्याचा बहुमान मिळाला 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला

फिल्मी : परिणीती चोप्राला आजही होतो ‘त्या’ एका नकाराचा पश्चाताप!

फिल्मी : अभिनेता विक्रांत मेस्सीला भेटण्यासाठी लग्नमंडप सोडून पळाली नवरी! चार तास चालला ड्रामा!!

फिल्मी : टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : दीपिकालाही भुरळ रणवीर सिंहच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलची, परिधान केले सेम टू सेम स्टाइलचे कपडे

फिल्मी : Video : किस बाई किस, बाजीराव-मस्तानीचा व्हिडीओ करू नका मिस!