लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
सुपरस्टार्स क्रिकेटपटूंच्या पत्नीही ड्रग्ज घेतात...! शर्लिन चोप्राचा खळबळजनक दावा - Marathi News | actress sherlyn chopra claims that she have seen cricketers and bollywood stars wives taking cocaine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार्स क्रिकेटपटूंच्या पत्नीही ड्रग्ज घेतात...! शर्लिन चोप्राचा खळबळजनक दावा

काय म्हणाली शर्लिन चोप्रा? ...

संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच... - Marathi News | No clean chit to Deepika Padukone, Sara Ali Khan and Shraddha Kapoor says NCB | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच...

अशी चर्चा होती की, या अभिनेत्रींना एनसीबीने क्लीन चीट दिली आहे.  पण बुधवारी ही चर्चा खोटी असल्याची आणि अभिनेत्रींना क्लीन चीट न दिल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. ...

माल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड - Marathi News | Goods, weeds, hashes are the codewords for cigarettes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड

दीपिका, करिश्माचा जबाब : आता एनसीबी अन्य पुरावे गोळा करण्याच्या मागे ...

लग्नात दीपिकाने घातलेल्या लेहंग्यावर सारेच झाले होते फिदा, त्याची किंमत जाणून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल !!! - Marathi News | Deepika Padukone’s Rs 9 Lakh Sabyasachi lehenga is the least expensive bridal outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात दीपिकाने घातलेल्या लेहंग्यावर सारेच झाले होते फिदा, त्याची किंमत जाणून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल !!!

लग्नात दीपिकाच्या सौंदर्यांला तिने परिधान केलेल्या लेहंग्यामुळे चारचाँद लागले होते. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत दीपिकाच्या स्टाईलने साऱ्यांनाच घायाळ केले होते. ...

Sushant Singh Rajput Case: तीन बड्या अभिनेत्रींपाठोपाठ आता बडे अभिनेते NCB च्या रडारवर - Marathi News | Sushant Singh Rajput Case: After three big actresses, now big actors are on NCB's radar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case: तीन बड्या अभिनेत्रींपाठोपाठ आता बडे अभिनेते NCB च्या रडारवर

Sushant Singh Rajput Case : रिया सध्या भायखळा कारागृहात असून NCB लवकरच अन्य तारकांविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे. आता बॉलिवूडमधील अभिनेत्यांची नावे उघडकीस आली असून ते NCB च्या रडारवर आले आहेत. ...

या कारणामुळे आलिशान बंगला सोडून रणबीर दीपिका राहतात फ्लॅटमध्ये, पहिल्यांदाच बघा आलिशान घराचा Inside View - Marathi News | pictures and videos that take you inside Ranveer Singh & Deepika Padukone’s luxurious home in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे आलिशान बंगला सोडून रणबीर दीपिका राहतात फ्लॅटमध्ये, पहिल्यांदाच बघा आलिशान घराचा Inside View

कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. अशाच एका बड्या आणि स्टार कलाकाराच्या घराबाबत आपण जाणून घेणार आहोत. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि बॉलीवुडचा बाजीराव रणबीर सिंग मुंबईत आलिशान घरात राहतात. ...

NCBने जप्त केलेत तब्बल 45 फोन, उडाली ‘बॉलिवूड’ची झोप!! - Marathi News | Drugs case: 45 mobile phones seized by ncb phones are being unleashed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NCBने जप्त केलेत तब्बल 45 फोन, उडाली ‘बॉलिवूड’ची झोप!!

ड्रग्ज घेणा-या अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येण्याची शक्यता-सूत्र ...

अधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले - Marathi News | deepika padukone talks about her codewords for ciggarate hash and weed with ncb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले

अमली पदार्थ प्रकरणी दीपिका पादुकोणची एनसीबीकडून चौकशी ...