शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगला आहे ‘हा’ आजार, म्हणून झोपू शकतो 20 तास! खुद्द पत्नी दीपिकानेच केला खुलासा

फिल्मी : दीपिका पादुकोण दिसणार शकुन बत्राच्या आगामी सिनेमात, तिच्यासोबत दिसणार हे कलाकार

फिल्मी : आई समजावून थकली, आता रणवीर सिंगही थकला! दीपिकाच्या सवयीला सगळेच वैतागले!!

फिल्मी : 9 वाजता 9 मिनिट....Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद

फिल्मी : CoronaVirus: देशाच्या मदतीला पुढे सरसावले बाजीराव-मस्तानी, म्हणाले- संकटकाळी आपण सगळे आहोत एकत्र

फिल्मी : पीकूसाठी दीपिका नाही तर ही अभिनेत्री होती मेकर्सची पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचा तिला आजही होतो पश्चाताप

फिल्मी : दीपिका पादुकोण म्हणाली- तरच मी सिनेमा साईन करते, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

फिल्मी : लॉकडाऊन संपल्या संपल्या दीपिका पादुकोण करणार हे काम, सध्या आहे होम क्वारांटाईन

फिल्मी : Corona Effect: दीपिका इतकी झाली आळशी, दिवसरात्र नाईटसूटमध्येच फिरत असते ही अभिनेत्री

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या मानधनाचा आकडा ऐकून मेकर्सही शॉक्ड, तरच करणार प्रभाससोबत काम!!