शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Urfi Javed : उर्फी जावेदही झाली 'बेशरम', भगवा ड्रेस घालून पोस्ट केला व्हिडिओ; पठाणच्या वादात उर्फीची उडी

फिल्मी : Deepika Padukone Birthday :  शाहरूखने दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला अभिनेत्रीचा ‘पठाण’मधील लुक

फिल्मी : Pathaan च्या गाण्यातच नाही तर 'डायलॉग'मध्येही होणार बदल ?; 'मिसेज भारतमाता' उल्लेख काढून...

फिल्मी : Pathaan Movie Controversy : पठाण विरोधात 'बजरंग दल' आक्रमक; मॉलमध्ये शाहरुखचे पोस्टर फाडत केला निषेध

फिल्मी : Pathaan: सोशल मीडियावरचा ‘पठाण’चा व्हायरल ‘ट्रेलर’ पाहून क्रेझी झालेत फॅन्स, म्हणाले...

फिल्मी : दीपिका पादुकोण-प्रभासचा चित्रपट 'प्रोजेक्ट के'नं रिलीजच्या आधीच केली इतक्या कोटींची कमाई

फिल्मी : 'पठाण'चे पहिल्या दिवशीचे सगळे शो हाउसफुल्ल; 'या' देशात शाहरुखच्या सिनेमाला 'रेकॉर्ड ब्रेक' Advance Booking

फिल्मी : pathaan Movie : 'बेशरम रंग' गाणं चोरीचं; पाकिस्तानी गायकाने व्हिडिओ शेअर करत केला आरोप

फिल्मी : Priya Prakash Varrier : ओरिजनल गाण्यापेक्षाही सुंदर...! प्रिया प्रकाश वारियरने गायलं ‘बेशरम रंग’, क्षणात व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : बेशरम गाण्यातील भगव्या रंगावरुन महाभारतातील 'श्रीकृष्ण'ही संतापले, म्हणाले...