शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Pathaan: सोशल मीडियावरचा ‘पठाण’चा व्हायरल ‘ट्रेलर’ पाहून क्रेझी झालेत फॅन्स, म्हणाले...

फिल्मी : दीपिका पादुकोण-प्रभासचा चित्रपट 'प्रोजेक्ट के'नं रिलीजच्या आधीच केली इतक्या कोटींची कमाई

फिल्मी : 'पठाण'चे पहिल्या दिवशीचे सगळे शो हाउसफुल्ल; 'या' देशात शाहरुखच्या सिनेमाला 'रेकॉर्ड ब्रेक' Advance Booking

फिल्मी : pathaan Movie : 'बेशरम रंग' गाणं चोरीचं; पाकिस्तानी गायकाने व्हिडिओ शेअर करत केला आरोप

फिल्मी : Priya Prakash Varrier : ओरिजनल गाण्यापेक्षाही सुंदर...! प्रिया प्रकाश वारियरने गायलं ‘बेशरम रंग’, क्षणात व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : बेशरम गाण्यातील भगव्या रंगावरुन महाभारतातील 'श्रीकृष्ण'ही संतापले, म्हणाले...

फिल्मी : इतकी अश्लीलता कुठून आणता ? 'बेशरम रंग' गाण्यावर विवेक अग्निहोत्रींचे ट्विट; 'सेक्युलर असाल तर बघू नका '

फिल्मी : Pathan movie controversy: 'बिकिनी वादा'नंतर पठाण चित्रपटात होणार बदल?; सेन्सॉर बोर्डाला हवाय 'बॅलन्स'

फिल्मी : Pathaan Movie : ॲमेझॉनशी डील ! शाहरुखचा 'पठाण' रिलीजआधीच झाला कोट्यधीश

फिल्मी :  दीपिकाने सलमानसोबत एकही सिनेमा केला नाही...; कारण आहे एक ‘ट्रॅजिडी’!