शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : शाहरुखच्या ‘जवान’चा जगभरात डंका; पहिल्या दिवशी पार केला १०० कोटींचा आकडा

फिल्मी : पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर झालं आहे शाहरुखच्या 'जवान'चं शूटिंग, तुम्हाला माहितीये का किस्सा?

फिल्मी : जवानसाठी कोट्यवधी घेणाऱ्या दीपिकाला पहिल्या सिनेमासाठी किती मिळालेले मानधन?, जाणून घ्या

सखी : दीपिका पदूकोणची कमाल, लग्नासाठी मेन्यू ठरवताना पाहा किती केली वणवण! लग्नात महत्त्वाचं काय असतं तर..

फिल्मी : 'Don 3 मध्ये काम करायचंय...' टीव्ही अभिनेत्याने थेट दीपिकालाच केला मेसेज; रिप्लाय आला...

फिल्मी : 'या' 5 अभिनेत्रींनी सलमान खानसोबत काम करण्यास दिला नकार, एकीने तर सहा वेळा म्हटले नाही

फिल्मी : Don 3 : 'डॉन ३'मध्ये कोण साकारणार रणवीर सिंगच्या 'जंगली बिल्ली'ची भूमिका?, या अभिनेत्रींची नावं चर्चेत

फिल्मी : साधासुधा नाहीये शाहरुखचा कॉफी मग; किंमत आणि त्यातील फिचर्स पाहून व्हाल शॉक्ड

फिल्मी : Jawan Teaser Out: थिएटर रिलीजच्या आधी भेटीला आला शाहरूख खानच्या 'जवान'चा टीझर

फिल्मी : शाहरुखचा फोटो पाहून समीर वानखेडे म्हणाले, 'कोण आहे...', तर दीपिकाचा फोटो बघताच...