शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Deepika Padukone : “शाहरूख व मी…”; 'पठाण'च्या 'बेशरम रंग' वादावर पहिल्यांदाच बोलली दीपिका पादुकोण

फिल्मी : 'पठाण' सुसाट पण IMDbच्या यादीत शाहरुख खान पडला मागे, 'फर्जी'ची अभिनेत्री ठरली अव्वल

सोशल वायरल : DU Professors Dance on Pathaan, Video: 'झुमे जो पठाण' गाण्यावर थिरकल्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या महिला प्राध्यापिका; विद्यार्थीही झाले अवाक्

फिल्मी : Deepika Padukone : काय सांगता? रणवीर नाही तर दीपिकाला 'या' दिग्दर्शकासोबत करायचं होतं लग्न...!!

फिल्मी : फ्लाईटच्या इकोनॉमी क्लासमध्ये दिसली Deepika Padukone, लोक म्हणाले-पब्लिसिटी स्टंट

फिल्मी : Pathaan Box office: 500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला पठान, आणखी धमाके करायला शाहरुख तयार 

फिल्मी : Pathaan WorldWide Box Office Collection: बॉलिवूडवर 'पठाण'चं राज्य, ९ दिवशी कमावले इतके कोटी !

फिल्मी : Prabhas-Deepika Padukoneचा 'प्रोजेक्ट के' चित्रपटाबाबत घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Pathaan Song: कॉन्ट्रोव्हर्सीमुळे नाही तर 'या' कारणामुळे हिट झालं 'बेशरम रंग' हे गाणं; गायिकेने स्पष्टच सांगितलं...

फिल्मी : Pathaan Movie : पठाणचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ८ दिवसात ३०० कोटी पार; शाहरुखची क्रेझ कायम