शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : 'ती' माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई...'फायटर' प्रमोशनवेळी दीपिका पदुकोणने केला खुलासा

फिल्मी : आधी आखाती देशांत बंदी आता ऑनलाईन झाला Leaked! प्रदर्शित होताच हृतिक-दीपिकाच्या Fighter सिनेमाला मोठा धक्का

फिल्मी : 'फायटर' बघून भारावले प्रेक्षक, कसा आहे सिनेमा? ट्विटर रिव्ह्यू आला समोर; हृतिक-दीपिकाने जिंकलं मन

फिल्मी : हृतिकने स्तुती केल्यानंतर अनिल कपूरच्या डोळ्यात पाणी, 'फायटर' च्या इव्हेंटमधला Video व्हायरल

फिल्मी : या चिमुकलीला ओळखलंत का? मानधनाच्या बाबतीत सलमान, अक्षय, कतरिनालाही टाकते मागे

फिल्मी : हृतिक रोशनला टक्कर, काळजात धडकी भरवणारा 'फायटर' मधील हा खलनायक आहे तरी कोण?

फिल्मी : 'तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता...', अंगावर शहारे आणणारा 'फायटर'चा ट्रेलर एकदा पाहाच

फिल्मी : 'फायटर'मधील 'शेर खुल गये' ची क्रेझ; एअरपोर्टवर हुकस्टेप करताना दिसली दीपिका

फिल्मी : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' संदर्भात नवीन माहिती, निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय

फिल्मी : 'फायटर'मधील 'हीर आसमानी...' गाणं रिलीज, हृतिक-दीपिका दिसले दमदार अंदाजात