शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : आता जो येणार तो शैतान...; 'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरचा रक्तरंजित लूक व्हायरल

फिल्मी : ऑस्करनंतर दीपिका 'या' प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी डेव्हिड बेकहम-केट ब्लँचेटसोबत होणार प्रेझेंटर

फिल्मी : 'फायटर' आता ओटीटीवर घालणार धुमाकूळ; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

फिल्मी : Video: परदेशात शॉपिंग करताना दिसले 'दीपवीर', इथेही दीपिकाने पकडला नाही रणवीरचा हात

फिल्मी : ओळखलं का फोटोतील चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ला कायदेशीर नोटिस! वायुसेनेच्या युनिफॉर्ममध्ये 'ती' गोष्ट करणं भोवलं

फिल्मी : अभिनेत्री दीपिका पादुकोणकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाली...

फिल्मी : सुपरहिट सिनेमांचे आले सीक्वेल, रातोरात ओरिजनल कलाकारांनाच दाखवला बाहेरचा रस्ता

फिल्मी : 'फायटर' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने दिली मोठी हिंट

मुंबई : 'फायटर'ने उघडणार इरॅासचा दरवाजा, प्रजासत्ताक दिनी नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रुजू