शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : थिएटरमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसादानंतर 'कल्कि २८९८ एडी' सिनेमा आता Ottवर! तारीख लिहून ठेवा

फिल्मी : करिनाला करायचं होतं 'लव्ह आज कल'मध्ये काम, इम्तियाजने दिला नकार; कारण माहितीये का?

सखी : दीपिका पदुकोणच्या फ्लॉलेस स्किनचे सिक्रेट, वापरते आयुर्वेदातील एक खास पारंपरिक गोष्ट...

सखी : मीरा राजपूतने विशीत तर दीपिका पादुकोणने पस्तीशी उलटल्यावर आईपण स्वीकारलं, आई होण्याचं योग्य वय कोणतं?

फिल्मी : दीपिका पादुकोणला लागलेत 'या' पदार्थाचे डोहाळे, चाहत्यांना दिल्या डायटिंग टिप्स

फिल्मी : अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या राय भावुक, प्रेग्नंट दीपिकाला पाहून घेतली गळाभेट; Video व्हायरल

फिल्मी : प्रेग्नंन्सीमुळे दीपिका पादुकोणचा 'कल्कि 2898 AD'च्या सीक्वलमधून पत्ता कट? रिप्लेस होणार अभिनेत्री

फिल्मी : अभिनेत्री दीपिकाच्या बेबी बंपवर हात ठेऊन ओरीची सिग्नेचर पोज, फोटो चर्चेत!

सखी : अंबानींकडच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या जांभळ्या साडीचीच चर्चा, ती साडी इतकी खास आहे कारण...

फिल्मी : कल्कि २८९८ एडी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, कधी? कुठे? बघता येईल जाणून घ्या