शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : बॉलिवूडची टॉपची हिरोइन असूनही 'या' गोष्टीसाठी रणवीरवर अवलंबुन आहे दीपिका पादुकोण !

फॅशन : Valentine Day : 'या' दिवसासाठी हॉट आणि क्लासी आउटफिट्स ठरतील खास!

फिल्मी : दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंडही अडकणार रेशीमगाठीत, असा असणार लग्नाचा शाही थाट

फिल्मी : असा साजरा करणार रणवीर सिंग दीपिका पादुकोणसोबत व्हॅलेंटाइन डे

फिल्मी : दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसाठी शिकली स्वयंपाक करायला ?

फिल्मी : लग्नाच्या इतक्या महिन्यांनंतर रणवीर सिंग झाला भावूक! पत्नी दीपिका पादुकोणचे केले तोंडभरुन कौतुक!!

फिल्मी : कॅटरिना कैफचा व्हिडिओ पाहून दीपिका पादुकोण म्हणाली, ‘कोई तो रोक लो....’!!

फिल्मी : Video: रणवीर सिंगचा हा अंदाज पाहुन तुम्हीही म्हणाल, नवरा असावा तर असा...!

फिल्मी : सारा अली खानने 'ह्या' सीक्वलमध्ये काम करण्यास दिला नकार

फिल्मी : किरण रावनंतर आता दीपिका पादुकोणची 'मामि'च्या अध्यक्षपदी वर्णी