शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : 'सिंघम अगेन' मध्ये रणवीर सिंह-दीपिका पदुकोणचा रोमँटिक ट्रॅक का नाही? रोहित शेट्टी म्हणतो...

फिल्मी : पुन्हा काम करायला आवडेल! 'सिंघम अगेन'मध्ये झळकलेल्या मराठी अभिनेत्याने मानले रोहित शेट्टीचे आभार

फिल्मी : रणवीर-दीपिकाच्या लेकीचे फोटो काढून लोकांकडून पैसे घेईन, उर्फी जावेदचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ

फिल्मी : 'पिकू' सिनेमाच्या दिग्दर्शकालाही होता constipation चा त्रास, अशी केली आजारावर मात

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव

फिल्मी : कोट्यावधींचा फ्लॅट अन् लग्झरी कार; लेकीच्या जन्मानंतर रणवीर-दीपिकाची आलिशान खरेदी

फिल्मी : मुलीच्या जन्मानंतर महिनाभरातच कामावर परतली दीपिका पादुकोण; पहिली जाहिरात केली शूट 

फिल्मी : 'सिंघम अगेन'आधी रोहित शेट्टी रिलीज करणार 'सिंघम', या तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत

फिल्मी : बॅकग्राउंड डान्सर ते बॉलिवूडची आघाडीची नायिका; आज आहे कोट्यवधींची मालकीण; कोण आहे ती?