शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : 'फायटर'मधील 'हीर आसमानी...' गाणं रिलीज, हृतिक-दीपिका दिसले दमदार अंदाजात

फिल्मी : वयाच्या 67व्या वर्षीही अनिलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन ; 'फायटर'साठी कमी केलं 15 किलो वजन

फिल्मी : भारतात नाही तर 'या' देशात झाला आहे अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जन्म

फिल्मी : शाहरुखचा 'ओम शांती ओम' नाही तर दीपिका पादुकोणचा हा होता पहिला सिनेमा, 'ऐश्वर्या'शी आहे खास कनेक्शन

फिल्मी : ना आलिया, ना नयनतारा, 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; घेते इतके कोटी

फिल्मी : दीपिका पदुकोण लवकरच देणार गुडन्यूज? मुलांवर कसे संस्कार करणार यावरही केला खुलासा

व्यापार : मोठे बंगले नव्हे तर नव्या जमान्याचे सुपरस्टार्स छोटे फ्लॅट्स घेण्याला देतात पसंती, असं का?

फिल्मी : आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का?

फिल्मी : प्रभास-दीपिकाच्या 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या 'लुकिंग लाइक ए wow' ते राहाच्या झलकपर्यंत, हे आहेत २०२३ मधील कलाकारांचे व्हायरल व्हिडीओ