शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : ओळखलं का फोटोतील चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ला कायदेशीर नोटिस! वायुसेनेच्या युनिफॉर्ममध्ये 'ती' गोष्ट करणं भोवलं

फिल्मी : अभिनेत्री दीपिका पादुकोणकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाली...

फिल्मी : सुपरहिट सिनेमांचे आले सीक्वेल, रातोरात ओरिजनल कलाकारांनाच दाखवला बाहेरचा रस्ता

फिल्मी : बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

फिल्मी : 'फायटर' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने दिली मोठी हिंट

फिल्मी : Fighter Review : ॲक्शन-इमोशनचा थरारक अनुभव अन् हृतिक-दीपिकाची केमिस्ट्री, कसा आहे Fighter?

मुंबई : 'फायटर'ने उघडणार इरॅासचा दरवाजा, प्रजासत्ताक दिनी नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रुजू

फिल्मी : 'ती' माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई...'फायटर' प्रमोशनवेळी दीपिका पदुकोणने केला खुलासा

फिल्मी : आधी आखाती देशांत बंदी आता ऑनलाईन झाला Leaked! प्रदर्शित होताच हृतिक-दीपिकाच्या Fighter सिनेमाला मोठा धक्का