शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन

फिल्मी : दीपिकाला लाँच करण्याची रिस्क घेतली कारण..., 'ओम शांती ओम'बद्दल फराह खानचं मोठं वक्तव्य

फिल्मी : कुणी लक्झरी स्पोर्ट्स कार तर कुणी हिऱ्यांचे झुमके, अनंत-राधिकाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिले महागडे गिफ्ट्स, पाहा फोटो

सखी : अंबानी प्री- वेडिंगसाठी दीपिका पदुकोनने नेसली ३ लाखांची घरचोला साडी! पदरावर होते मुगल आर्टवर्क आणि.....

फिल्मी : दीपिका पदुकोणच्या 'या' सवयीला कंटाळले नेटकरी, म्हणाले, माहितीये तू प्रेग्नंट पण...

फिल्मी : Video: फोटो काढताना रणवीरमुळे वैतागला ओरी; नवऱ्याकडे दुर्लक्ष करत दीपिकानं घातली समजूत

फिल्मी : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमुळे दीपिका झाली ट्रोल; प्रेग्नंट असतानाही केला डान्स परफॉर्मन्स

सखी : श्रीदेवी ते दीपिका पदुकोन- 'बेबी फर्स्ट' म्हणत करिअरच्या शिखरावर असताना प्रेग्नंट झाल्या 'या' अभिनेत्री

फिल्मी : रणवीर आणि दीपिका पादुकोण बाळाचे नाव काय ठेवणार? अभिनेत्याचा जुना व्हिडीओ व्हायरल

सखी : दीपिका - रणवीरच्या रोमँटिक नात्याची गोष्ट - आता आईबाबा होणाऱ्या जोडप्याची खास कहाणी