शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : ४ महिन्यांची गरोदर दीपिका करतेय 'सिंघम ३'चं शूटिंग, सेटवरील व्हायरल फोटोंमध्ये दिसला बेबी बंप

फिल्मी : 'मॉम टू बी' दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीमध्ये करतेय भरतकाम, पोस्ट शेअर करत म्हणाली...

फिल्मी : 'रामलीला'मधील दीपिकाच्या भूमिकेसाठी अंकिताने दिलं होतं ऑडिशन; 'या' कारणामुळे गमावला सिनेमा

फिल्मी : माधुरी दीक्षितचं लग्न लागताच दीपिकाच्या वडिलांची झाली होती वाईट अवस्था, वाचा काय आहे तो किस्सा

फिल्मी : ऑस्कर सुद्धा 'मस्तानी'च्या प्रेमात! दीपिकाचा खास व्हिडीओ केला शेअर, रणवीर सिंग बायकोचं कौतुक करत म्हणाला...

फिल्मी : तुझ्या कानाखाली मारू का?, RK बद्दल 'तो' प्रश्न विचारताच करण जोहरला दीपिका असं का म्हणाली?

फिल्मी : नव्या सिनेमाची घोषणा करताना प्रियांकाने दीपिकाच्या बाबतीत केली मोठी चूक, नेटकरी म्हणाले...

फिल्मी : हॉलिवूड स्टार विन डीजलने दीपिका पादुकोणसोबतचा थ्रोब्रॅक फोटो केला शेअर, चाहत्यांना दिली मोठी हिंट

फिल्मी : होणाऱ्या बाळासाठी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, दीपिकानंतर अभिनेताही कामातून घेणार ब्रेक?

फिल्मी : रणवीर-दीपिकाची गुडन्यूज अन् राधिका मर्चंटच्या कपलला गुजरातीत शुभेच्छा; अंबानींच्या होणाऱ्या सुनेचा व्हिडिओ व्हायरल